शिरपूर तालुक्यातून 22 परप्रांतीयांची घरवापसी,महसूल विभागाने केली रवानगी




शिरपूर - शिरपूर तालुक्यातील पर प्रांतीय याना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी मदत करत  असून शासन नियमानुसार कारवाही करून उपाय योजना केली जात आहे. तालुक्यातील
दहिवद व अर्थे येथे उत्तर प्रदेश येथील 22 नागरिक लॉक डाऊन मुळे अडकले होते त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली.दहिवद ते भुसावळ प्रवास बस ने व भुसावळ ते उत्तरप्रदेश प्रवास ट्रेन ने करण्यात आली आहे.
आपल्या गावी जाण्यासाठी महसूल ने तात्काळ व्यवस्था करण्यात आल्यामुळे सर्व परप्रांतीय नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

1 टिप्पण्या

  1. मी 1) पावरा प्रकाश मांगीलाल 2) सुरेखा प्रकाश पावरा आम्ही शिरपूर तालुक्यात सांमऱयापाडा या गावी राहनारा , मी यशवतंराव चौहान महाराष्ट्र मुक्त विधतापीठात ITI Apperenticeship साठी सध्या नाशिक जिल्ह्यातील गंगापूर या गावात अडकलेले आहोत ,रूम भाडे द्यायला पैसे नाही,आम्हाला खूप हाल होऊन राहिले , गावाला येण्यासाठी 2/5/2020 तारखेपासून online फॉर्म करत आहोत , तरी आमदार साहेब कांशीराम पावरा , यांनी आम्हाला आमच्या गावाला पोहचविण्याची मदत करावी हि नम्र विन्नती ...

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने