शिंदखेडा ता हा सतत दुष्काळी असल्यास तापी बुराई उपसा सिंचन प्रकल्प माध्यमातुन शेतकर्यांच्या साठी संजीवनी ठरणारा प्रकल्प असल्यामुळे तापी प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेतुन अमरावती प्रकल्प मालपुर ता शिंदखेडा जि धूळे येथे पाणी भरणा व्हावा तसेच अमरावती प्रकल्पाला मालपुर येथे शेतकरयानना शेती सिंचन करण्यासाठी लवकरात लवकर तापी उपसा सिंचन प्रकल्पाला चालना मिळावी व उर्वरित निधी मंजूर करून द्यावा या साठी प्रहार जनशक्ती पक्ष चे शिष्टमंडळाने मा कॅबिनेट जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबशी चर्चा केली व निवेदन दिले व लवकरात लवकर निधी मंजूर करून द्यावा,, शिंदखेडा ता अध्यक्ष पंकज सिसोदीया व ता उपअध्यक्ष सोनु राजपूत व शहर अध्यक्ष विकास बागुल व पंकज चौधरी सिमा ताई बागले ता सहसचिव हितेश पाटिल व ग्रामीण चे किशोर सिसोदीया व नंदुरबार प्रहार जनशक्ती पक्ष चे पदआधिकारी रविंद्र चित्ते व सर्व प्रहार जनशक्ती पक्ष चे पद आधिकारी उपस्थित होते.
Tags
news
Ghodasgao येथील परम्परा कायम
उत्तर द्याहटवाबिन विरोध निवडून आले त्याचं अभिनंदन 🙏
तैसे तापी नदी वरिलु sinchan प्रकल्प माहिती जयंत पाटिल याना सादर केलि त्यामुळे nichit फायदा होईल अभ्यास करू न पाट bandhare मंत्री योग्य निर्णय ghetil bhijat padalele प्रकल्प त्वरित सुरू होतील सर्व सामन्य जनतेचा फायदा होईल प्रकल्प पुर्ण झाले तर
मुरलीधर चिंतामण पाटिल
Ghodasgao