धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 115 पॉझिटिव्ह शिरपूर तालुका 12 पॉझिटिव्ह धुळे येथील 3 रुग्णाचा मृत्यू




धुळे - आज धुळे जिल्यात 149  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शिरपूर तालुक्यात 20 पॉझिटिव्ह जिल्यात 6  रुगांचा मृत्यू झाला आहे.

दि. ४/०८/२०२०
रात्री  ७:०० वा 

*खाजगी लॅब* मधील *६८* अहवालापैकी *३४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.




अग्रवाल नगर धुळे *८*
पश्चिम हुडको धुळे *१* मोहाडी धुळे *१*
आंबेडकर चौक धुळे *१* संतोषी माता मंदिर धुळे *१*
 जमनागिरी रोड धुळे *१* बेटावद *१*
सुरत बायपास रोड धुळे *१*
 मोघन धुळे *१*
काळखेडे धुळे *१*
जैताने  *१*
पोस्ट ऑफिस जवळ शिंदखेडा *१*
वाखरकर नगर धुळे *१*
खोल गल्ली धुळे *१*
कुमार नगर धुळे *१*
शिरूड बाजार पेठ ता धूळे *१*
 विजय हाउसिंग सोसायटी चाळीसगाव रोड धुळे *१* कुसुंबा धुळे *२*
नेर धुळे *१*
खालचे गाव शिरपूर कमखेडा *१*
अकबर चौक धुळे *१*
साक्री रोड धुळे *१*
ZP शाळेजवळ नकाने रोड धुळे *१* 
राजेंद्र नगर धुळे *१*
नगावबारी धुळे *१*
नवनाथ नगर धुळे *१*

–-----------------




 *महानगरपालिका पॉलिकेक्निक CCC* मधील *८६* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ७० वर्ष / स्त्री भीमनगर साक्री रोड धुळे
२) ७२ वर्ष / पुरुष वडजाई रोड धुळे
या करोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
------------------------------------------------

दि. ४/०८/२०२०
रात्री  ८:०० वा 

 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१७* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

कापडणे *२*
वल्लभ नगर *१*
चितोड रोड *१*

------------------

*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *अँटीजन टेस्ट* च्या *५१* अहवालानुसार *८* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे

कुसुम्बा *३*
बोरकुंड *३*
जुनवणे *१*
अंबोडे *१*

------------------

*महानगरपालिका पॉलिकेक्निक CCC* मधील *८६* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

मोराणे *१*
न्यू नॅशनल बेकरी *१*
एकता नगर बिलाडी रोड *१*
देवपूर धुळे *१*
गणेश कॉलनी *१*
स्वामी नारायण सो *१*
जुने धुळे *१*
राजेंद्र नगर *१*
धनाई पुनाई कॉलनी *१*

------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *३०* अहवालांपैकी *११* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

सुभाष कॉलनी *१*
तिरुपती नगर *१*
सिंधी कॉलनी *१*
विद्यावर्धनी शिरपूर *१*
थाळनेर *१*

------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *४८* अहवालांपैकी *२०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तावखेडा *३*
माळीच *५*
गोपाळपूरा *१*
सर्वोदय कॉलनी *१*
पोलीस स्टेशन जवळ *१*
पाटील गल्ली *१*
कोठारी पार्क *१*
प्रोफेसर कॉलनी *१*
विद्या नगर *१*
विरदेल *१*
ग्रामपंचायत चौक *१*
भदाणे *१*
नंदुरबार चौफुली *१*
सिंधी कॉलोनी *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *५१* अहवालांपैकी *१३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

अलंकार सो *१*
जुने धुळे *१*
GMC *१*
शिरपूर *२*
देवचंदन *१*
शांती नगर अभय कॉलेज *१*
शिंदखेडा *१*
धुळे *५*

------------------

*खाजगी लॅब* मधील *४* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

GTP कॉलनी *१*
मनमाड जीन *१*

------------------

*महानगरपालिका अँटीजन टेस्ट* च्या *२५* अहवालानुसार *१४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे *धोबी गल्ली धुळे* येथील *४० वर्षीय महिला* करोना रुग्णाचे निधन झाले आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू १२५*
मनपा *६३*
ग्रामीण *६२*

*धुळे जिल्हा एकूण ३६८९*

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने