भीम आर्मी संघटणेतर्फे संविधान दिन साजरा
नंदुरबार यथे भीम आर्मी संगटने तर्फे भारतीय संविधान दिन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आयोजीत करण्यात यऊन संविधान दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमात डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व संविधान प्रतीमेचे पुजन पुजन केले आणि संविधान गितसंविधान प्रस्ताविक व उद्देशिका सामुहीक वाचन करण्यात यउन संविधान प्रतीज्ञा घेण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतीथी म्हणुन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक मा. हेमंत पाटील साहेब यांची खास उपस्थीती लाभली होती .
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भीम आर्मी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजुभाऊ रगडे आणि तालुका अध्यक्ष शरद पिंपळे जिल्हा उपाध्यक्ष रविभाऊ रगडे हे असता या कार्यक्रमास प्रमुख उपस्थीतीने बहुजन समाज पार्टीच्या महीला जिल्हा अध्यक्ष प्रमीलाबाई जाधव व रिटायर्ड मुख्याध्यापक श्रिकात पवार सर (जवाहर नवोविद्यालय अक्कलकुवा) हे उपस्थीत होते या क्रमाचे प्रस्ताविक संजु भाऊ रगडे यांनी केले व उपस्थितांना संविधानातील समता न्याय बंधुता लोकशाही मुलभुत तत्व विचाराचे न्याय हक्क कर्तव्य, परिवर्तन , भारतीय संविधानाची ऐतीहासीक पार्श्वभुमीचे महत्व पटवुन देत संविधान विषयावर प्रबोधन व मार्गदर्शन पोलीस उपनिरक्षक हेमंत पाटील साहेब, श्रीकांत पवार सर, प्रमीलाबाई जाधव यांनी केले आणि विद्यार्थीनी श्रया रगडे , लक्ष्मी रंधे अक्षरा श्रष्ठे ,व अन्य विद्यार्थीनींनी भारतीय संविधान विषयावर वकतृत्व स्पर्धेतुन मनोगत व्यक्त केले सुत्रसंचालन आकांक्षा भिलाणे हीने केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रवि रगडे यांनी केले , या क्रार्यक्माप्रसंगी उपस्थीतांना भिम आर्मी संघटणे कडुन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते हस्ते संविंधान पुस्तीका भेठ देण्यात आली
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भास्कर पवार , संजय मराठे, मोगेश भालेरा़ , राहुल सरोदे , सोयल शख प्रकाश फन्से, ,कैलास बि-हाडे ,भैय्यु शख , विशाल रामराजे,सिध्दार्थ पवार ,गौतम हीलाले व अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
