*दोंडाईचा येथील डॉ पी. व्ही सोहोनी फाऊंडेशन तर्फे १२ वे श्रमसाफल्य पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न**
धुळे दोडाईचा (अख्तर शाह)
१ जून रोजी व्यापारी भवनदोंडाईचा येथील डॉ पी. व्ही सोहोनी फाऊंडेशन तर्फे १२ वे श्रमसाफल्य पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाले.
डॉ .पी. व्ही. सोहनी फाउंडेशन तर्फे मान्यवरांचे उपस्थितीत १२ वे श्रमसाफल्य पुरस्कार पी .व्ही.सोहनी फाउंडेशन तर्फे देण्यात आले. डॉ पी. व्ही सोहोनी फाउंडेशन तर्फे श्रमसाफल्य पुरस्कारचे मा श्री अमोल मानकर यांना प्रदान करण्यात आला .त्याचबरोबर कार्यगौरव पुरस्कार चे मानकरी श्री कल्याणजी अग्रवाल व श्री सुरेशजी जैन यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री जयकुमारभाऊ रावल पणन व राजशिष्टाचार मंत्री महाराष्ट्र राज्य ,प्रमुख वक्ते जेष्ट विचारवंत प्रकाश पाठक जी होते.
यावेळी पी.व्ही सोहनी फाउंडेशन तर्फे तसेच सौ डॉ अनुराधा सोहोनी यांच्या आई यांच्या स्मरणार्थ अपंगाना व्यक्तींना मदतीचा हात म्हणून तीन चाकी सायकल व व्हईल चेर व वृध्द व्यक्तीना काठ्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
पि. व्हि .श्रमसाफल्य पुरस्कार प्रदान राज्याचे मंत्री मा श्री जयकुमारभाऊ रावल व प्राध्यापक प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले. सोहनी फाउंडेशन अध्यक्ष. डॉ मुकूंद सोहनी .डॉ सौ अनुराधा सोहोनी मंजिरि अनिल सोहनी डॉ चंद्रशेखर अनिल सोहनी. सौ अक्षता अक्षय फटक.अक्षय फाटक.विजया सोहनी. सौ प्राजक्ता सोहनी डॉ. राजेश टोणगावकर, अहिंसाचे राजेश मुनोत रोटरी स्कूलचे हिमांशू शहा.प्रविण महाजन. निखिल भाऊ जाधव. दरबार सिग गिरासे.सोहनी परिवार व सोहनी अहस्पिलचे कर्मचारी शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.