दोंडाईचा येथील नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सैंदाणे यांना नाभिक रत्न पुरस्काराने गौरव.....




दोंडाईचा येथील नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सैंदाणे यांना नाभिक रत्न पुरस्काराने गौरव.....

दोंडाईचा- (अख्तर शाह.) नेहमी समाजकार्यात अग्रेसर व तन मन धनाने कार्य करणारे नाभिक दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पंडितराव सैदाणे यांना अखिल भारतीय जीवा सेने तर्फे नाभिकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 
गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या विविध पद भूषवणारे दोंडाईचा येथील नाभिक दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पंडितराव सैंदाणे यांना धुळे येथील अखिल भारतीय जीवा सेनेचा वर्धापन दिनाचे औचित्य साधत त्यांना अखिल भारतीय जिवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदजी पिंपळगावकर यांच्या हस्ते नाभिक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले...

याबद्दल  जिवा सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिनेशभाऊ महाले, भगवानराव चित्ते, सुधीरजी महाले, गणेश ठाकरे, मनोज ठाकरे, शरदभाऊ सैंदाणे, पत्रकार समाधान ठाकरे, शशिकांत सुर्वे, जगदीश सोनगडे,नंदूनाना पगारे, धर्मेंद्र वारुळे संदीप ईशी, उमेश महाले मा नगर सेवक, जगदिश जगताप, विजय सैंदाणे, संजय बोरसे, हेमंत चित्ते, मधुकर सैंदाणे, भैय्या सैंदाणे, सतिश सैंदाणे, शशिकांत सैंदाणे, योगेश सैंदाणे, भावरावदादा सैंदाणे, दिलीप सैंदाणे, छोटू महाले, अनिल ईशी, गोकुळ सैंदाणे सर,रमेश मोरे सर ,महेंद्र चित्ते, राजेंद्र सोलंकी, सुनील सैंदाणे गणेश पवार आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने