दोंडाईचा पोलीस स्टेशनची.एपीआय निलेश मोरे .यांची उत्कृष्ट कामगिरी.कतलीलीसाठी जाणारी जनावराची गाडी पकडून जनावरांना दिले जीवदान. मालपुर प्रतिनिधी श्री प्रभाकर मालपुर.




दोंडाईचा पोलीस स्टेशनची.एपीआय निलेश मोरे .यांची उत्कृष्ट कामगिरी.कतलीलीसाठी जाणारी जनावराची गाडी पकडून जनावरांना दिले जीवदान.
 
मालपुर प्रतिनिधी श्री प्रभाकर मालपुर. 
 
सविस्तर माहिती अशी की मालपुर चौफुली वरूण  जनावरांची पिकप भरलेली गाडी.एम एच 19 बी एल . 53 31  क्रमांकाचे वाहन.मालपुर चौफुली वरून जात असताना बजरंग दलाची सदस्य.श्री प्रफुल्ल.रवींद्र रामोळे यांनी अडवून.वाहन चालकाशी विचारपूस केलीी असता त्या पिकप गाडीमध्ये गो तसकरी.साठी जनावरे आढळून आले..प्रफुल्ल रामोलेयांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता त्या क्षणी. दोंडाईचा पोलीस स्टेशनचेपीआय व त्यांचेसहकारी.घटनास्थळी हजर राहिले. गाडी जमां करण्यात आली असून त्यांच्यावर विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे..चार लाख 50 हजार किमतीचा माल्आहे. 
 वाहन चालकाचे नाव अल्ताफ कादर असे असून त्याच्यासोबत आणखीन चार .  साथीदारआहेत, त्यांच्यावर विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर व मालपुर..वाहन चालकाकडे कोणताही परवानानसताना वाहनातून पाच  जनावरेआढळूनन आले.1976 चे कलम 5 व 6 .उल्लंघन केल्याबद्दल.नोंद करण्यात आली अशी माहिती आमच्या .  वार्ताहर अशीबोलतानाना सांगितली आले.पुढील तपास निलेश मोरे करीत आहेत.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने