शिरपुर तालुक्यातील जेष्ठ वारकरींना खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळे जिल्हातर्फे जेष्ठ वारकरी सेवारत्न पुरस्काराने सन्मानित*




*शिरपुर तालुक्यातील जेष्ठ वारकरींना खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळे जिल्हातर्फे जेष्ठ वारकरी सेवारत्न पुरस्काराने सन्मानित*                                            धुळे—खान्देश वारकरी सेवा मंडळातर्फे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व पुरस्कार प्रदान सोहळा या प्रसंगी प्रमुख खान्देश रत्न संत ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी,खान्देश वारकरी रत्न तुकाराम महाराज सखारामपुर इलोर,खान्देश वारकरी भुषण नारायण महाराज भडणेकर, बालब्रम्हचारी,महंत सतिषदास भोंजे महाराज शिरपुरकर,महंत प्रणवगिरीजी महाराज नागाई संस्थान,दोधुआण्णा होळकर,परमेश्वर महाराज सुरायकर,सुदर्शन महाराज गोंदुर धुळेकर,खान्देश वारकरी सेवा मंडळ जिल्हा अध्यक्ष सुधाकर भोकरे,विश्वस्त कैलास पवार,प्रकाश विभांडीक,सुनिल वाघ  यांच्या हस्ते धुळे,जळगाव,नंदुरबार,नासिक जिल्हातील वारकरींना पुरस्कार दि.14 मे 2024 रोजी संध्या.06 वा.पवन नगर श्री.प्रसन्न हनुमान मंदीरा धुळे येथे जेष्ठ वारकरी सेवारत्न पुरस्कार खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळेतर्फे त्यात शिरपुर तालुक्यातील *पुरस्कार्थी*— *उंटावद*—ह.भ.प.*सिताराम वंजी पाटील*,*वनावल*—ह.भ.प.*अशोक रामदास पाटील*,*उपरपिंड*— ह.भ.प.*आनंदसिंग दौलत पाटील*,*गिधाडे*— ह.भ.प.*मुरलीधर दौलत पाटील*,*बाळदे*— ह.भ.प.*हिरामण नथ्थु पाटील*,  ह.भ.प.*राजधर दयाराम पाटील*,  ह.भ.प.*सजन आबा पाटील*,*वाठोडा*— ह.भ.प.*शिवसिंग शांताराम गिरासे*,*भोरटेक*— ह.भ.प.*पांडुरंग माधवराव मिस्तरी, वाघाडी*—ह.भ.प.*रामकृष्ण फकिरा पाटील*,*जापोरे*— ह.भ.प.*देवीसिंग नामदेव पाटील*,*मांजरोद*— ह.भ.प.*रतिलाल बाबुराव पाटील*,*तर्‍हाडी*— ह.भ.प.*गुलाब दशरथ धनगर*,*तर्‍हाडकसबे*—ह.भ.प.*अधिकार भिला पाटील*,*बोराडी*—ह.भ.प *संभाजी नाना गुजर*,ह.भ.प.*हिरामण गणपत निंबाळकर*,*भटाणे*— ह.भ.प.*दगा सोयरा गिरासे*,ह.भ.प.*साहेबराव देवराम पाटील*,*भाटपुरा*—ह.भ.प.*शांतीलाल हिरालाल पाटकर*,*अंजदे खुर्द*— ह.भ.प.*आबा पांडु देवरे*,*उपरपिंड*— ह.भ.प.*फुला शेनपडु पाटील* या सर्व वारकरींना जेष्ठ वारकरी सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले या प्रसंगी खान्देश वारकरी सेवा मंडळ विश्वस्त निंबादादा पाटील बाळदेकर,विश्वस्त डाॅ.देसले बोराडीकर, शिरपुर तालुका अध्यक्ष नाना देवरे जुने भामपुरकर,ता.उपाध्यक्ष नारायण पाटील उंटावदकर,भाजपा अध्यात्मिक संघटना शहराध्यक्ष संतोष माळी वरवाडेकर,श्री गुरुसेवा प्रतिष्ठान शिरपुर तालुकाध्यक्ष देवराम पाटील उंटावदकर,नाना गुरुजी वनावलकर,भाजपा अध्यात्मिक समनव्य आघाडी सुनिल पाटील यांची उपस्थिती होती यात खान्देश वारकरी सेवा मंडळाचे विश्वस्त,पदाधिकारींचा शिरपुर तालुक्यातील जेष्ठ वारकरींना पुरस्कार दिल्याबद्दल मनपुर्वक खुप खुप अभिनंदन जय हरी,जय रामकृष्ण हरी

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने