*मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत* *मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे* प्रतिनिधी दत्ता पारेकर



*मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत*

 *मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे*
 प्रतिनिधी दत्ता पारेकर 
पुणे : लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेवर भर दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन
 अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी
 श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित समन्वयक अधिकारी यांच्या कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय
आयुक्त
 डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,
 पुणे शहर पोलीस आयुक्त
 अमितेश कुमार,
 *जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे,* 
पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, *पिंपरी-चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,* अतिरिक्त विभागीय आयुक्त अण्णासाहेब चव्हाण,
 जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,
 अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे,
 उपायुक्त रामचंद्र शिंदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी
 मीनल कळसकर,
 स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे 
आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने