नंदुरबार येथे विभागीय कराटे स्पर्धेत दोंडाईच्या संघाला* दोन सुवर्ण पदके तर सात रौप्य पदक मिळवून घवघवीत यश"
दोडाईचा अख्तर शाह
यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे श्रेय शिवा सोलंकी *सुवर्ण पदक* विजेता तर लोकेश संदीप पाटील *सुवर्ण पदक* विजेता सुयोग संदीप ठाकरे *रौप्य पदक,* मोहम्मद उमर वासिफ अ.इनामदार *रौप्य पदक* श्लोक राकेश भावसार *रौप्य पदक* निलेश विजय कोळी *रौप्य पदक* त्रिशा विकेश कांबळे *रौप्य पदक*
खुशी ललित जाधव *रौप्य पदक*
समरीन शेख आरिफ *रौप्य पदक* यशस्वी विद्यार्थ्यांना
सुवर्ण पदक व रौप्य पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदर स्पर्धेत नंदुरबार दोंडाईचा नाशिक जळगाव धुळे येथील एकूण 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच प्रशिक्षक सिकलगर ए.जे. खान यांना उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून टीम ट्रॉफी देण्यात आली यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक सिकलगर ए.जे खान यांचे मार्गदर्शन लाभले
