शिदखेडा तालुक्यातील हातनुर गावाचे माजी उपसरपंच यांची तालुका
राष्ट्रवादी काँग्रेस शिदखेडा तालुका
अध्यक्ष पदी बिनविरोध निवड
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. प्रफुल्ल भाई पटेल साहेब तथा प्रदेश अध्यक्ष मा. खा. सुनीलजी तटकरे साहेब तसेच संपर्क मंत्री माननीय अनिल दादा पाटील, निरीक्षक अर्जुन टिळे साहेब यांच्या निर्देशानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस धुळे ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुरेशजी सोनवणे यांनी जिल्ह्य़ातील पक्ष कार्यकारिणी पत्रकार परिषद घेऊन (अजित पवार गट)मा दिपकराव जगताप यांची शिंदखेडा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
दिपक राव जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेली 15 वर्षापासून काम करत आहेत म्हणूनच त्यांनी हातनूरचे उपसरपंच पद तसेच तालुका उपाध्यक्ष पद, ग्रंथालय जिल्हाध्यक्ष पद अशी अनेक पदे भूषविली आहेत या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हेमंत नाना देशमुख माजी कामगार राज्यमंत्री बापुसाहेब रविंद्र देशमुख माजी .नगराध्यक्ष. ज्ञानेश्वर आबा भामरे मा.जि.प.उपाध्यक्ष धुळे माजी आमदार रामकृष्ण पाटील किरण नाना शिंदे किरण भैया पाटील इर्शाद भाई जागिरदार कैलास चौधरी सारांश भावसार महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा पुजा ताई खडसे
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष नाजीम शेख. मा.नगरसेवक रहीम.मंन्सूरी.
सुमित पवार, मयूर बोरसे, निखिल पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष
दीपक दादा गिरासे,
कमलाकर बागले हर्षदिप वेंदे, ईश्वर माळी, गणेश पाटील, भूषण माळी गोलू बाबा देसले व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन शुभेच्छा
दिल्या.
