दोडाईचा आगारावर ग्रामीण भागातील शाळेकरी विध्यार्थीच्या ठिय्या आंदोलन
दोडाईचा अख्तर शाह
दोडाईचा येथे शाळकरी विध्यार्थी आज सकाळी चिमठाणे दोडाईचा रस्त्यावर साळवे फाट्यावर आज सकाळी ६:३० वाजेपासून ८;४५ पर्यत उभे होते एस टी बस साठी थांबले होते परंतु नंदुरबार व शहादा आगारातील ८ एसटी बसेसे गेल्या पण एकही बस थांबली नाही आमच्या आज बारावीच्या जीवशास्र या विषयाचा पेपर होता तो बुडाला आहे यात चालक व वाहक जवाब दार आहे ज्या ८ गाड्या थांबल्या नाहीत त्या गाड्यांचे
चालक व वाहक यांच्यावर कारवाई करण्यात यावी हि विनंती
माजी D.T.O.श्री रानू साहेबांनी आमचा गावासाठी मुबंई कार्यालय येथून जलद आती जलद सर्व साधारण सगड्या
गाड्याना थांबा मंजूर केला आहे तरी शहादा नंदुरबार या डेपोचा गाड्या या ठिकाणी थांबा असून सुद्धा थांबत नाही बायपास आहे औरंगाबाद आहे नाशिक आहे असे बोर्ड लाऊन आम्हाला बसु देत नाही गाड्यांचे नंबर
MH06 8734
8:25
MH13C 6877
8:36
MH14 BT 2139
नंदुरबार
MH 14BT2129
हे गाड्या थांबल्या नाहीत
यावेळी विध्यार्थी व
ऐश्वर्या गोपाल भारती.
अस्मिता मोहन गिरासे.
मयुरी रमेश वानखेडे
दिव्या प्रविण गिरासे
दिव्या धनशाम वाघ
माधुरी किशोर वाघ
शितल नामदेव जाधव
रोशनी वाल्मिक पाटील
देव्यानि प्रमोद पाटील
भुपेंद्र प्रमोद पाटील
श्रेयर रविन्द्र पाटील
जयेश दरबारसिंग गिरासे
शिव लिलाधर बोरसे
भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष मा.प्रविण महाजन.
प्राचार्य मा.एस के चंदने
आर डी एम हायस्कूल जू कॉलेज
भारत एस सिसोदीया आर.डी.एम पी जू कॉलेज.
मा.डि.एम.चौधरी
नूतन माध्यमिक विद्यालय
अनिल सिसोदीया सामाजिक कार्यकर्ता
व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
