श्री क्षत्रियवीर भाथिजी महाराज यात्रेनिमित्ताने
भव्य कुस्ती स्पर्धा
दोंडाईचा (अख्तर शाह)
शिदखेडा तालुक्यातील देगाव येथील श्री क्षत्रिय वीर भाथिजी महाराज यांची तीस वर्षा पासून प्रमपरासूरु असलेली यात्रेत
या यात्रा निमित्ताने देगाव गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात येते महाप्रसाद भंडारा तसेच
युवासाठी उत्सव वाढविण्यासाठी कुस्ती दंगलीचे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले
यावेळी शिदखेडा तालुक्यातील मल्ल आले होते .लहान गट व मोठे स्पर्धाना उत्सव वाढविण्यासाठी
भाडे व रोख.रक्कम देण्यात आले.
उपसरपंच राजेंद्र पाटील उर्फ पिंटू दादा .
राजधर महाराज.
दगेसिग गुलाबसिग गिरासे. खंडा नारायण बागूल.रावसाहेब रजेसिंग गिरासे.
नरेंद्रसिंह चंद्रसिग.गिरासे. त्रिबक दादा पदमोर .बापुजी पाटील.
पंकज मगण चव्हाण. रणजित रावसाहेब पाटील.
कमलाकर बागले.
यांचे अनमोल सहकार्य लाभले
यावेळी उपस्थित.
सदस्य विनायक. पाटील. पोलीस पाटील.
फुला सदा कोळी. भरतसिंग गिरासे.
बापू काळू पाटील. पंडित सुखा पाटील. खंडू भील.रणजीत पाटील. अशोक कोळी. अमृत कोळी नागिन कोळी हिरामण कोळी भुरा पाटील .संतोष पाटील. हिम्मत पाटील. भुरा कोळी .भाऊसाहेब अहिरे .अमृत माहिरे.
रतन माहिरे.अभिमान कोळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
