धुळे येथील राष्ट्रवादी तर्फे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विन्रम अभिवादन. दोंडाईचा (अख्तर शाह)




धुळे येथील राष्ट्रवादी तर्फे महामानव 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विन्रम  अभिवादन.

दोंडाईचा (अख्तर शाह) 
धुळे येथील  महामानव,विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  महापरिनिर्वाण_दिन निमित्त विनम्र अभिवादन. तसेच 
मा.इर्शाद भाई जहागिरदार प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे लहान मुलांना वह्या वाटप करण्यात आले त्यावेळी उपस्थित धुळे शहर जिल्हा अध्यक्ष कैलास भाऊ चौधरी शशी भाऊ खैरनार समीर खान इमरान शेख रंजीत वाघ राजन शिरसाट सोहेल काजी विशाल केदार मंगलाताई मोरे वंदनाताई केदार किरण ताई सूर्यवंशी फरजान शहा व  सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठे संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने