श्री क्षत्रियवीर भाथिजी महाराज यात्रेनिमित्ताने
महाप्रसाद भंडारा व
कुस्ती आयोजन**
दोंडाईचा (अख्तर शाह)
शिदखेडा तालुक्यातील देगाव येथील श्री क्षत्रिय वीर भाथिजी महाराज यांची तीस वर्षा पासून प्रमपरासूरु आहे या यात्रेत शिदखेडा तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात
या यात्रा निमित्ताने देगाव गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात येते महाप्रसाद भंडारा तसेच
युवासाठी उत्सव वाढविण्यासाठी कुस्ती दंगलीचे आयोजन तसेच तगतरावचा मान दर वर्षी उपसरपंच राजेंद्र पाटील उर्फ पिंटू दादा यांच्या कडून असते.
यावेळी उपस्थित राजधर महाराज. आसाराम महाराज.
सरपंच उषाबाई खंडू बागले.उपसरपंच राजेंद्र पाटील उर्फ पिंटू दादा.
सदस्य विनायक. पाटील. पोलीस पाटील.
फुला सदा कोळी. भरतसिंग गिरासे.
बापू काळू पाटील. पंडित सुखा पाटील. खंडू भील.रणजीत पाटील. अशोक कोळी. अमृत कोळी नागिन कोळी हिरामण कोळी भुरा पाटील .संतोष पाटील. हिम्मत पाटील. भुरा कोळी .भाऊसाहेब अहिरे .अमृत माहिरे.
रतन माहिरे.अभिमान कोळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
