उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे जागतिक एड्स निमित्ताने मिरवणूक काढून जनजागृती रॅली दोंडाईचा(मुस्तफा शाह)




उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे जागतिक    एड्स निमित्ताने मिरवणूक काढून  जनजागृती रॅली
दोंडाईचा(मुस्तफा  शाह) 

दोंडाईचा येथे १ डिसेंबर  जागतिक एड्स दिना निमीत्ताने उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यक्रम घेण्यात आले यावेळी       मा. वैद्यकीय अधीक्षक डॉ.भरत कुलकर्णी सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले
 डॉ भरत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले
यानंतर विद्यार्थ्यांतर्फे एड्स निमित्त शपथ वाचन घेण्यात आले.उपजिल्हा रुग्णालयातून विद्यार्थिनींची एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली सदर रॅलीे स्टेशन भाग श्रीराम मंदिर येथून काढण्यात आली.या कार्यक्रमास डॉ नरोटे सर श्री सोनार नाना परिचारिका सौ उज्वला मोरे  परिचारिका सौ सोनाली पाटील.
श्री एटी शिंदे नाना,श्री योगेशवर पवार समुपदेशक श्री धीरज दोडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ वर्षा  शिरसाट  श्री विलास सोलंकी श्री गणेश विसावे.नितीन ठाकुर.  प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री संपत ब्रदर  व सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्याडॉ भरत कुलकर्णी सर यांनी विद्यार्थिनींना एचआयव्ही व एड्स बाबत मार्गदर्शन केले तसेच  पुढिल पंधरा दिवस एड्स  जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने