भारतीय बौद्ध महासभा वतीने ८८ वा धर्मातंर घोषणा वर्धापन दिनास संपुर्ण आंबेडकर परीवार उपस्पित रहाणार,,,, मुक्तीभुमी स्तंभाचे अनावरण श्रध्देय प्रकाशजी आंबेडकर याचें हस्ते होणार राज्य प्रवक्ता रमेश निकम नाशिक शांताराम दुनबळे




भारतीय बौद्ध महासभा वतीने ८८ वा धर्मातंर घोषणा वर्धापन दिनास संपुर्ण आंबेडकर परीवार उपस्पित रहाणार,,,,      मुक्तीभुमी स्तंभाचे अनावरण श्रध्देय प्रकाशजी आंबेडकर याचें हस्ते होणार    राज्य प्रवक्ता रमेश निकम                       
नाशिक शांताराम दुनबळे                             नाशिक-: येवला येथे १३ ऑक्टोबर१९३५ रोजी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मी हिंदु धर्मात जन्माला आलो पंरुतु हिंदु म्हणुन मरणार नाही ह्या महत्वपुर्ण धर्मातंर घोषणा वर्धापन दिन साजरा होत असुन संपुर्ण आंबेडकर कुटुंब  उपस्थित रहाणार असुन आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचे हस्ते मुक्ती भुमी स्तंभ अनावरण होत आहे 
 राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मिराताई आंबेडकर
 ट्रस्टी चेअरमन डॉ हरिष रावलिया 
 राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भिमराव आंबेडकर,आंनदराज आंबेडकर 
मुक्ती भूमी येवला येथे८८ व्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १३ ऑक्टोबर 2023 शुक्रवार रोजी
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर,
अंजलीताई आंबेडकर सह 
सुजातादादा आंबेडकर हे उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाची नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक सप्पन्न झाली . यावेळी मुंबईचे आगाणे काका  सह प्रमुख  येवला मुक्तीभूमी स्तंभ आयु. संजय जाधव  व डि .डी . उबाळे . मुक्ती भूमी विस्वस्त उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रविण बागुल , वंचित अध्यक्ष संजय पगारे ,येवला अध्यक्ष भाऊसाहेब जाधव , प्रभाकर कांबळे चावदास भालेराव , राजू जगताप सरचिटणीस,. प्रकाश जगताप , रत्नाकर सांबळे, बाजीराव गायकवाड ,विजयराव गजभिये , भगवान साबळे,दिपक गरूड , वंचित विनोद त्रिभुवन , प्रविण खरे , श्रावण गरुड , सखाहरी गरूड , रामभाऊ केदार ,, मुक्तार तांबोळी , दयानंद जाधव साहेबराव भालेराव शशीकांत जगताप ( पत्रकार ) रमेश निकम बहुजन आवाज 24 तास न्युज , सिताराम मोकळ ,, भाऊसाहेब गायकवाड  येवला तालुक्यातील सर्व केंद्रीय शिक्षक माजी श्रामनेर बौद्धाचार्य समता सैनिक व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी तालुक्यातील सर्व आंबेडकर चळवळीतील धम्म बंधू आणि भगिनींनी उपस्थित होते संदर बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले .
प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य  सह उतर महाराष्ट्र  पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते .
 कार्यक्रम आयोजक भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी  उपस्थित राहणार असल्याचे  भारतीय बौध्द महासभा राज्य प्रवक्ते रमेश निकम यांनी स्पष्ट केले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने