शिरपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनची नूतन कार्यकारणी जाहीर

शिरपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनची नूतन कार्यकारणी जाहीर



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील शिरपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन व छायाचित्रकार यांची नवीन कार्यकारणी संस्थापक अध्यक्ष  जगदीश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे. यात अध्यक्ष - प्रकाश भाऊ महाजन,उपाध्यक्ष शहर - महेश खैरनार ,उपाध्यक्ष ग्रामीण - बापू सावळे सचिव -  दिपक वारुळे ,संघटक- ज्ञानेश्वर ईशी 
कोशाध्यक्ष- राहुल शेटे  यांची निवड जाहीर करण्यात आली असून कार्यकारणी सदस्य म्हणून
मनोहर मोरे , ज्ञानेश्वर ठाकूर ,अनिल निकम,प्रेम कडरे ,सुभाष सावळे ,सारंग पाटील ,कन्हैया साळुंखे, सतिष भोई , उदय पाटील ( माळी ),विशाल कोळी  निवड जाहीर करण्यात आली आहे.

सदर निवडणूक ही खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्यात माजी अध्यक्ष-नितीन गरुड, माजी उपाध्यक्ष-योगेश पाटील, माजी सचिव-उमेश खैरनार व एकट कार्य अध्यक्ष विजय शुक्ल तसेच सर्व ज्येष्ठ फोटोग्राफर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे नवीन कार्यकारणीचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने