शिरपुर तालुका पोलीस स्टेशन सांगवी येथे दिनांक २३/१२/२०२२ रोजी गु.र.न.३१५/२०२३ भादवि कलम ४९८अ,३५४अ,३०६,३२३,५०६,व ३४ प्रमाणे वकवाड येथिल सियाराम पावरा,सुनिता बाई पावरा,पेंदा पावरा यांचा विरुध्द मयताची आई किरमाबाई गुरज्या पावरा हिने फिर्याद दाखल केलेली होती.
परंतु मयत आशाबाई हिने आत्महत्या केली नसुन .तिचा अपघाती मृत्यू झालेला आहे.ह्या मुद्यावर सुनिता बाई व पेंदा पावरा यांचाअटकपुर्व जामीन अर्ज अँड .हिरालाल परदेशी सियारामपावरा यांचा अटकपुर्व जामीन अर्ज अँड .रोशन परदेशी यांनी एजाझ एच सैयद या सत्र न्यायादिश साहेबाकडे अर्जाचे काम काज चालुन तिंघाआरोपींचा अटक पुर्व अर्जदिनाक २१/०१/२०२३ रोजी मंजुर केला .
अँड .हिरालाल परदेशी व रोशन परदेशी यांनी अर्जदाराच्या बाजुने युक्तीवाद करून हि आत्महत्या नसुन अपघाती मृत्यू आहे .हे पटवुन देण्यात यशस्वी झालेत.
.jpg)