शिरपुर — हिसाळे व तोदे परिसरातील जय गोरक्षनाथ मंदीरात दि.२३/१/२०२३ रोजी स.१० वा.धार्मिक वातारणात गोरक्षनाथ मंदीर येथे *धर्मनाथ बीज सोहळा* संपन्न झाला भागवताचार्य ह.भ.प.माधवनाथ महाराज यांनी आपल्या मधुर वाणीतुन सुरुवातीला जय गोरक्षनाथ भगवंताची महिमा कथन केली नंतर भागवताचार्य ह.भ.प.प्रमोद भोंगे महाराजांनी कार्यक्रमाची प्रस्तावणा केली तसेच माधव महाराज यांच्या हस्ते भक्तांचा विशेष सन्मान करण्यात आले त्यात महंत सतिषदास भोंगे महाराज शिरपुर,ह.भ.प.भगवान महाराज पिंपळेतांडा होळनांथे,अ.भा.वारकरी साहित्य परिषद धुळे जिल्हाध्यक्ष प्रमोद भोंगे महाराज,अ.भा.वारकरी साहित्य परिषद ता.अध्यक्ष संजय चव्हाण महाराज अर्थेकर,आध्यात्मिक संघटना शहराध्यक्ष संतोष माळी वरवाडेकर,ह.भ.प.आबा महाराज तर्हाडकसबेकर,हिसाळे सरपंच रामेश्वर पाटील,कैलास बापु ,माधव महाराज यांचे सहकारी नाना पाटील वायरमन *शिरपुर तालुक्यातील जेष्ठ वारकरी पुरस्कारार्थी* ह.भ.प.मनोहर महाराज वनावलकर, ह.भ.प.विश्वासराव महाराज वाघाडीकर, ह.भ.प.विठोबा महाराज उंटावदकर, ह.भ.प.हनुमंत महाराज जवखेडाकर, ह.भ.प.सुदाम महाराज वरुळकर, ह.भ.प.नानाभाऊ महाराज जुने भामपुरकर, ह.भ.प.सुरेश महाराज तोंदेकर तसेच ह.भ.प.राजाराम महाराज तोरखेडाकर,ह.भ.प.सुभाष नाना वरसुसकर,ह.भ.प.कमलसिंग महाराज मेथीकर यांचा शाल,श्रीफळ,फुल देऊन सन्मान करण्यात आला तसेच *नर्मदा परिक्रमा* करुण आलेले भक्तांचे त्यात सौ.ललीताबाई जाधव बभळाजकर,देवा बापु हातेडकर,ईश्वरलालजी वाडीकर,रघुनाथ महाराज,प्रकाश महाराज वढोदेकर या सर्व भक्तांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच मागील करुणा काळात ज्या *डाॅक्टरांनी* आपल्या जीवाची पर्वा न करता लोंकाना वाचविण्याची प्रयत्न केला अशा डाॅक्टर्स त्यात डाॅ.विजयसिंग राजपुत तोंदे,डाॅ.ज्ञानेश्वर पाटील तोंदे,डाॅ.जगदीश वाघ हिसाळे,डाॅ.भुषण परदेशी हिसाळे,डाॅ.रवि पाटील हिसाळे,डाॅ.ताराचंद जाधव हिसाळे,डाॅ.साळुखे मॅडम,डाॅ.हिरे मॅडम,देशमुखनाना,डाॅ.आकाश तोंदे,डाॅ.दिनेश जैन बभळाज,डाॅ.अशोक चौधरी बभळाज,डाॅ.राहुल पाटील मोयदा,डाॅ.जितेंद्र पाटील तरडी,डाॅ.लखन महाजन बभळाज,डाॅ.पंकज बभळाज,डाॅ.देवेंद्र बभळाज अशा सर्व डाॅक्टर्सचा विशेष सन्मान करण्यात आले अशा प्रकारे जेष्ठ वारकरी,करुणा काळात जीवदान देणारे डाॅक्टर्स,नर्मदा परिक्रमा करणार्या भक्तांचा विशेष सन्मान करण्यात आला व गोरक्षनाथ भगवंताची महाआरती करुन सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अशा प्रकारे जनु संत मेळा होता शिरपुर परिसरातील हातेड,गलंगी,बभळाज,लासुर,काजीपुरा,जुने भामपुर,वाघाडी,उंटावद,वनावल,वरुळ,भटाणे,जवखेडा,तर्हाडकसबे,वढोदे,वरवाडे,शिरपुर व वरसुस,लोहगाव,तोरखेडा या सर्व भजनी मंडळींना ही श्रीफळ देण्यात आले सुत्रसंचालन निंबा शिंपी यांनी केले आजच्या संत महाप्रसादाचे मानकरी श्रीनाथ ईलेक्ट्रीकल शिरपुर शशीभाऊ हे होते आयोजक— श्री.गोरक्षनाथ मंदीर ट्रस्ट संचालक मंडळ व भागवताचार्य माधवनाथ महाराज हिसाळे,तोंदे
हिसाळे ,तोंदे परिसरात गोरक्षनाथ मंदीरात धर्मनाथ बीज सोहळा आनंदोत्सवात संपन्न
byMahendra Rajput
-
0
