ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली, गावाचा विकास करणार - वरूळ,सरपंच रेखाबाई पाटील




,
शिंदखेडा तालुक्यातील वरुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रेखाबाई राजेंद्र पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा  निवासस्थानी, मित्र परिवाराच्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मान्यवरांच्या हस्ते,सत्कार करण्यात आला
यावेळी  भडणे येथील माजी सरपंच देवेसिग, गिरासे,भडणे येथील आदर्श पोलीस पाटील युवराज माळी शिंदखेडा येथील अनिल पाटील निलेश पाटील, दत्तु पाटील, प्रमोद पाटील विजय पाटील गोपाल राजपूत रणजित गिरासे,नानाभाऊ, कोळी गोविंदा पाटील वैभव राज पाटील, यावेळी उपस्थित होते मान्यवरांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित सरपंच रेखाबाई राजेंद्र पाटील यांच्या सत्कार करण्यात आला, यावेळी नवनिर्वाचित सरपंच रेखाबाई पाटील यांनी गावाच्या , सर्वांगीण विकासासाठी हेच माझे ध्येय असून गावकऱ्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्या विश्वासाला तडा न देता,आपण नेहमी सदैव गावाच्या विकासासाठी,प्रयत्नशील राहील तसेच गावातील गटारी आरोग्य स्वच्छता,साफसफाई,आरोग्य शिक्षण रस्ते प्रत्येक वार्डातील समस्या सोडवण्यासाठी नेहमी कटी बद्दल राहील व पानंद योजनेअंतर्गत शेत्, रस्ता गावकराच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर राहील अशा आशावाद सत्काराला उत्तर देताना सांगितले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने