भाटपुरा गावात एम.एस.ई.बी.विभागात वरिष्ठ तंत्रज्ञ अविनाश माळी यांचा निरोप समारंभ व पदोन्नती शुभेच्छा आनंदोत्सवात संपन्न*




 शिरपूर— भाटपुरा येथील देवरे परिवारातील आत्माराम उत्तम माळी यांचा मुलगा अखिल भारतीय माळी महासंघ धुळे जिल्हा कर्मचारी आघाडी उपाध्यक्ष,म.रा.वि.वि.कं.होळनांथे कक्ष वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणुन येथे जवळ जवळ १७ वर्ष कार्यरत असलेले अविनाश आत्माराम माळी यांची प्रधान तंत्रज्ञ पदावर पदोन्नती होऊन धुळे —मुकटी या गावी बदली झाली तरी त्यांचा निरोप समारंभ व पदोन्नती शुभेच्छांचा कार्यक्रम दि.१६/१/२०२३ रोजी संध्या.७ वा. भाटपूरा येथे संपन्न झाला तरी या प्रसंगी एम.एस.ई.बी. विज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता मा.किशोर पाटील साहेब,मा.डी.एम.पाटील साहेब,अभियंता मा.स्वामी साहेब,मा.बनसोडे साहेब,मा.बोरसे साहेब,मा.राहुल साहेब,डेप्यु.मॅनेजर मा.सनेर साहेब,वीज कर्मचारी बंधु,भाटपुरा सरपंच मा.श्रावण चव्हाण,उपसरपंच मा.रोशन पाटील,पो.पाटील मा.एकनाथ राठोड,माजी सरपंच प्रकाश चौधरी,अ.भा.माळी महासंघ नासिक विभागीय अध्यक्ष,शि.व.न.पा.माजी उपनगराध्यक्ष मा.वासुदेव देवरे,अ.भा.माळी महासंघ धुळे जिल्हा उपाध्यक्ष मा.संतोष माळी,प्रियदर्शनी सुतगिरणी शिरपूर संचालक जे.टी.पाटील रावसाहेब  शिरपुर तालुका पोलिस पाटील अध्यक्ष विनय माळी,घोडीसगाव उपसरपंच पिंताबर धनगर,जि.प.मुख्याध्यापक बाजीराव महालेसर,सर्व नातलग उपस्थित होते अविनाश माळी यांच्या कार्यांची वाख्खानी करत सर्व विज अधिकारींनी व वासुदेव देवरे,महालेसर यांनी प्रशंसा केली  तसेच अखिल भारतीय माळी महासंघ व सर्व मित्र परिवारांतर्फे अभिनंदन,शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आल्या  सुत्रसंचालन एम.एच.चौधरीसर यांनी केले या कार्यास भाटपुरा ग्रामस्थ , मंगल माळी,गुलाब माळी ,प्रकाश माळी ,भगवान माळी, बापू माळी, रावसाहेब कोळीयांचे विशेष सहकार्य लाभले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने