अध्यक्षस्थानी वाईस प्रिन्सिपल प्रा.श्री.धनंजय नेरीकर सर हे लाभले होते. त्यांनी स्वामी विवेकानंद व जिजाउ यांच्या प्रतिमेला फुलहार घालुन पुजा केली. व कार्यक्रमाची सुरुवात केली व विध्यार्थीनी मराठी ,हिंदी, इंग्रजीत भाषणे झालीत व लेखी स्षर्धा परिक्षा घेण्यात आल्या. एक ते तीन नंबर आलेल्या स्षर्धकांना रोख बक्षीस देण्यात आले आहेत विध्य्यार्थीना संस्थेचे चेअरमन श्री युवराज सावंत थोर पुरुषाबद्दल माहिती दिली. त्याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख श्री.प्रभाकर आडगाळे,सौ.प्रियंका रामोळे, दादामहाले सर, मनोहर पाटील,चेतन पाटील उत्कर्ष चौधरी, दिनेश लोहार, योगेश बागले,रेवती शिंदे, नयना राजपुत, नरेश मासुळे. डि.डी. वसईकर आदी ऊपस्थित होते. सुञसंचालन पञकार श्री.प्रभाकर आडगाळेयांनी केले तर आभार प्रदर्शन दादा महाले यांनी केले.
माॅं जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती गुरुकुल इंग्लिश मेडियम शाळेत साजरा. श्री.प्रभाकर आडगाळे प्रतिनिधी
byMahendra Rajput
-
0
