हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनाथ मुलांना फळे वाटप . .!




(ऐरोली- बेलापूर प्रतिनिधी महेश्वर तेटांबे)
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या वतीने (ऐरोली/बेलापूर ) विभागातून जन विकास सोसायटी मेर्मियर बाल आश्रम कोपरखैरणे येथील अनाथ मुलांना फळे वाटप करण्यात आली.  याप्रसंगी उपस्थित विभागीय समन्वयक (ऐरोली /बेलापूर) विधानसभा श्री प्रविण वागराळकर, आरोग्य संघटक ऐरोली विधानसभा श्री अक्षय गोरे, ऐरोली विधानसभा समन्वयक श्री अविनाश गोळे, आरोग्य संघटक बेलापूर विधानसभा श्री राकेश यादव, युवासेना गट अधिकारी श्री अक्षय शिंदे, आरोग्य सेवक श्री श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने