नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध पैलवान श्री दादाभाई बुवा व रुपाली बुवा यांची कन्या श्रावणी हिने नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धांमध्ये दृतीय क्रमांक दंगल चित्रपटासारखी कहाणी घडवत दादाभाई बुबा यांनी पोरगी झाली तर काय झालं याप्रमाणे आपल्या मुलीला प्रशिक्षित करत कुस्ती क्षेत्रात नावलौकिक करण्याची जिद्द व चिकाटी च्या बळावर नंदुरबारच्या च्या वतीने नाशिक विभागात दुसरा क्रमांक पटकावला तरी समाज माध्यमातून आनंद व्यक्त केला जात आहे. पैलवान दादा भाऊ व आई रूपाली बुवा यांच्याकडून ज्ञानाचे धडे उतरवत कुस्ती ते पाय रोहवला आहे.
पोरगी झाली तर काय झालं माझं कुस्ती क्षेत्रात राहिलेला पूर्ण स्वप्न माझी मुलगी पूर्ण करेल आणि भविष्यात देशासाठी ऑलिम्पिक मधून गोल्ड मेडल मिळून दाखवेल, अशी प्रतिक्रीया वडील दादाभाई बुवा व रुपाली बुवा यांनी दिली.
