नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे
*गुजरात सूरत येथील पत्रकार रावसाहेब केवल सिंग राजपूत यांना दिल्ली येथे सर्व श्रेष्ठ समाज सेवक पुरस्कार ने सन्मानित केले*
28 डिसेंबर ला दिल्ली येथे NEW ERA PRESS द्वारा एक इव्हेंट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं त्यात पत्रकार श्री रावसाहेब राजपूत यांना तेज खबर चॅनल चे मॅनेजमेन्ट डायरेक्टर श्री राजीव जी यांचे हस्तक गुजरात चे सर्व श्रेष्ठ समाज सेवक एवार्ड आनी बेस्ट जनरलिस्ट चे सन्मान पत्र ने सन्मानित करण्यात आलं त्या कार्यक्रमात एकूण 8 राज्य चे पत्रकार आले होते रावसाहेब राजपूत यांच समाजात उतकुष्ठ कार्य आहे ते सर्व सामान्य लोकांची नेहमी मदत करत असतात व खास करून कुणाचं हॉस्पिटल मध्ये काही काम राहील तिथं पोचून प्रसंगी बिल पण कमी करत असतात त्यांचं हे सर्व सामाजिक कार्य ची नोंद घेऊन त्यांना भारताची राजधानी दिल्ली येथे सर्व श्रेष्ठ समाज सेवक पुरस्कार देण्यात आला त्या प्रसंगी खूप लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या