मुकटी येथे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.ग्रामपंचायत सदस्य एन.डी.पाटील यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कृ.उ.बा.समितीचे मा.मुख्य प्रशासक रितेश पाटील, युवासेना ग्रामीण जिल्हाप्रमुख राज माळी,शिवसेना मा.उपतालुका प्रमुख दिलीप चव्हाण,विभाग प्रमुख प्रवीण साळुंके,अनिल मोरे,युवासेना विभाग प्रमुख मुकेश मैन,शाखाप्रमुख कल्पेश पाटील,हर्षल पाटील,दिलीप सैंदाने अँड.गजानन माळी,भावडू शिंपी,यांच्यासह शिवसैनिक व युवाशिवसैनिक उपस्थित होते,
Tags
news
