*श्री प्रभाकर आडगाळे प्रतिनिधी. मालपूर हे असे गाव आहे कि येथे सर्वदेवदेवता.चे मंदिरे आहेत धार्मिक असे गाव आहे येथे ३६जाती धर्माचे लोक गुन्यागोविंदाने नांदत आहेत. आज ६डिसेंबर श्री दत्त जयंती ठिकठिकाणी साजरी झाल्याचे दिसुन आले. इतिहास काळातील मंदिर आहे. हे गावाच्या मध्यभागी वसलेले आहे.
पहाट महाआरती झाली सकाळी पाराणे झालीत तर नवनाथ महाराज मंदिरात श्री पदमाकर बाबर यांनी सपत्नीक आरती केली.९ते ११राञी भजनाचा व गवळणीचा कार्यक्रम केला. श्री पाद वल्लभ डिगंबराचे जयघोष करित कार्यक्रमाची सांगता केली.
Tags
news
