दोंडाईचा अख्तर शाह ( दि.२७/१२/२२) दोंडाईचा शहर भाजपातर्फे शहराध्यक्ष प्रविण महाजन यांच्या माध्यमातून दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते नागरीकांच्या दैनंदिन कामकाजासाठी उपयुक्त असुन दिनदर्शिकेची मांडणी सुबक व सुंदर असुन दोंडाईचा मंडलांने राबवीलेला लोकाभिमुख उपक्रम असुन मी त्याचे कौतुक करतो असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा दोंडाईचा शहर दिनदर्शिकेचे विमोचन प्रसंगी विधानभवन नागपुर येथे काढले याप्रसंगी उपस्थित मा.आमदार जयकुमार रावल का डॉ सुभाष बाबा भामरे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन दोंडाईचा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रणजीत राजपुत इ मान्यवर उपस्थित होते.
Tags
news
