आयुष फांउंडेशनच्या वतीने मालपूर गुरुकुल इंग्लिश स्कुल मध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती श्री महावीरसिंहरावल हे अध्यक्षस्थानी होते. तालुका शिक्षण आधिकारी डि.एस सोनवणे, गुरुकुलचे चेअरमन श्री यूवराज सावंत प्राचार्य सौ.परमेश्वरी राजकुमार,पञकार प्रभाकर आडगाळे.,व्हाईस प्रिन्सिपल श्री धनंजय नेरिकर आयुष फांडेशन्शचे फांऊडंर केतन सोनवणे, ऊपस्थित होते. गुरुकुल शाळेत टॅलेंट एझ्रामघेवुन त्यात विनर विध्यार्थी व विध्यार्थिनी ना ट्राफी व सन्मान पञ देवुन गौरवण्यात आले. पहिली विनर विजेता कु.लावण्या सावंत हि धुळे,जळगाव.,नंदुरबार जिल्हात पहिली मानकरी म्हणुन तिचा जि,प.चे शिक्षण सभापती च्या शुभ हस्ते ट्राफी व सन्मान पञ देवुन गौरवण्यात आले. दुसरी विनर कु.देवयानी भालेराव हिचा सत्कार संस्थेचे चेरमन युवराज सावंत यांनी केला. यश कोळी ह्याचा सत्कार केतन सोनवणे यांनी केला.
Tags
news
