शिरपूर : शहरातील सकल जैन समाजाची महत्त्व पूर्ण बैठक ३० रोजी जैन उपाश्रयात समाजातील प्रमुखांच्या उपस्थीती पार पडली यादरम्यान झारखंड सरकार कडून सम्मेद शिखरजी या तीर्थस्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आल्या नंतर देशभरातून जैन समाजाकडून विरोध वाढत चालला आहे याकारणाने झारखंड सरकार कडून हा निर्णय मागे घेण्यासाठी शिरपूर च्या सकल जैन समाजाकडून बुधवार ४ जानेवारी रोजी शिरपूर तहसील कार्यालयावर मुक मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे या मुक मोर्च्यात सकल जैन बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन समाजातील प्रमुखांनी केले आहे
मक मोर्चा चा मार्गस काळी ९ वाजता : जैन गल्ली पासून मुक मोर्चास प्रारंभकाॅ ग्रेस भवन, विजयस्तंभ तारण-तरण जैन चैत्यालय, अंबिका नगर, नूतन जैन स्थानिक मार्गाने शिरपूर तहसील कार्यालयावर मोर्चाची सांगता होईल.
