31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई शिरपूर तालुक्यातील बोराडी परिसरातून बिअर साठा जप्त

 


शिरपूर प्रतिनिधी - आगामी काळात येणाऱ्या नूतन वर्ष व नाताळ त्यानिमित्ताने बनावट दारू साठा व मध्ये साठा याबाबत जागृत राहून ग्रस्त वाढवण्याबाबत वरिष्ठानकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने शिरपूर तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने दक्षता घेत दक्षता घेत तालुक्यातील गस्त घालण्याचे काम सुरू ठेवले होते.


नववर्षच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, शिरपूर विभाग ता. शिरपूर जे व स्टाफसह शिरपूर तालुक्यातील शिरपूर, वरला बोराडी परिसरानववर्षच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, शिरपूर विभाग ता. शिरपूर जे व स्टाफसह शिरपूर त गस्त घालताना श्री. ए.सी. मानकर दुय्यम निरीक्षक यांना बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की. वाडी परिसरात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली (मध्य प्रदेश राज्यात निर्मिती व विक्री करिता असलेली) बियरचा साठा उतरलेला आहे असे कळाले त्याअनुषंगाने वाडी परिसरात ता. शिरपूर जि.धुळे येथे कसून शोध घेतला असता माउंट बिअरचे एकूण 18 बॉक्स 500 मिली क्षमतेचे एकूण 432 टीन • मिळून आले असा एकूण रु.43200/- अंदाजे किंमतीचा मुद्देमाल मिळून आला गुन्हा नोंद करून पुढील तपास श्री ए.सी. मानकर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, शिरपूर विभाग ता. शिरपूर जि.धुळे हे करीत आहे.



मा. डॉ. विजय सूर्यवंशी साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र. मा. श्री. सुनिल साहेब संचालक ( अ.व.व.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र, मुंबई मा. श्री. अर्जुन ओहोळ साहेब विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक, मा. श्री. मनोज शेवरे साहेब अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई श्री.एस.एस. हांडे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, शिरपूर विभाग ता. शिरपूर जि.धुळे दुय्यम निरीक्षक श्री ए.सी. मानकर स.दु.नि श्री. ए.बी. निकुम्बे, श्री. शांतीलाल देवरे यांचे सदरची कारवाई केली आहे.


तरी जनतेस आवाहन करण्यात येते की, अवैधमद्य निर्मिती, वाहतूक व विक्री संदर्भात


कोणतीही माहिती अथवा तक्रार आल्यास या विभागाचा टोल फ्री क्र. 180023399999 व


WHATSAAP नं 8422001133 तसेच दूरध्वनी क्र. 02562297484 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने