शिरपूर :येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीएम वरिष्ठ महाविद्यालयातील एनसीसी च्या १७ विद्यार्थ्यांची भारत सरकारच्या अग्निपथ या सैन्य दलात स्तुत्य निवड झाली आहे .या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर तुषार रंधे ,संस्थेचे सचिव माननीय नानासो.निशांत रंधे ,संस्थेचे विश्वस्त माननीय बाबासो रोहित रंधे ,प्राचार्य प्रोफेसर एस एस राजपूत , उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर फुला बागुल , प्राध्यापक महेंद्र पाटील ,एनसीसी कमांडर प्राध्यापक डॉक्टर परेश पाटील कार्यालय अधिक्षक श्री संजय निकम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . सैन्य दलात निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत
1) राकेश माळी
2) कल्पेश पाटील
3)सचिन मैराळे
4) तेजस राजपूत
5)विशाल थोरात
6) आदित्य वांजुळकर
7)मयूर राजपूत
8 )कपिल राजपूत
9)राकेश धनगर
10)दिव्यराज पाटील
11)सुदाम पावरा
12)आकाश पावरा
13)चेतन बिऱ्हाडे
14)सचिन कुवर
15)कमलेश कुवर
16)किशोर पाटील
17)आकाश मैराळे
सैन्य दलात निवड झाल्याने महाविद्यालयाचा व संस्थेचा नावलौकिक वाढवल्याबद्दल अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे यांनी मनोगतातून या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांना गौरविले .
