अककलकुवा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायती च्या होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची बैठक येथील कुबेर पार्क मधील भाजपा कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती
या बैठकीला प्रमुख ज्येष्ठ डाॅ कांतीलाल टाटीया,
अनु.जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी, मंडळ अध्यक्ष विनोद कामे, मोलगी मंडळ अध्यक्ष नितेश वळवी, पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, पंचायत समिती सदस्य अॅड सुधिर पाडवी यांनी यावेळी उपस्थितांना ग्राम पंचायत निवडणूकीसंदर्भात मार्गदर्शन केले बैठकीला प्रमुख म्हणून ज्येष्ठ डाॅ कांतीलाल टाटीया, अनु,जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी,मंडळ अध्यक्ष विनोद कामे, मोलगी मंडळ अध्यक्ष नितेश वळवी,माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी, पंचायत समिती सदस्य अशोक राऊत,ज्येष्ठ दिनकर पाडवी, प्रकाश सोलकी,सरपंच मनोज तडवी, पंचायत समिती सदस्य भरत पाडवी,सरपंच दिलीप वसावे, पंचायत समिती सदस्य अॅड सुधिर पाडवी,सरपंच जयमल पाडवी,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, सरपंच किसन नाईक,महिला तालुकाध्यक्ष मधुराबाई पाडवी, माजी सभापती रूषाबाई वळवी, सरपंच भिमसिग वळवी, माजी सरपंच रामसिग वळवी,माजी पंस सदस्य सांगल्या वसावे,भुषण पाडवी, देविदास पाडवी, अनु.जाती जिल्हा उपाध्यक्ष बापु महिरे, सरपंच भुपेन्द्र पाडवी, व्यापारी आघाडीचे महेश तंवर, सरपंच योगेश पाडवी, अनु.जाती जिल्हा उपाध्यक्ष गुलाब अहिरे, सरपंच रोशन पाडवी,जहागीर वळवी,सुनिल राहसे,प्रकाश क्षत्रिय, दिलीप परदेशी,संदिप मराठे, डिम्पल चौधरी, रोहित शुक्ला, महेंद्र अहिरे, सरपंच विरसिग पाडवी यांच्यासह ३१ ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार, ग्राम पंचायत सदस्य पदाचे उमेदवार व समस्त बाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते बैठकीचे सुत्रसंचालन अनिल जावरे यांनी तर आभार कपिल चौधरी यांनी मानले
