माजीमंत्री स्व. दिलवरसिंगदादा पाडवी यांच्या २८ व्या पुण्यतिथी निमित्ताने वाण्याविहीर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमात सुरवातीला दिलवरसिग नगर मधील दिलवरसिंगदादा पाडवी यांच्या अर्ध पुतळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्या वत्सलाबाई पाडवी, नागेश पाडवी, किर्तीकुमार पाडवी, महेश पाडवी यांच्या सह कुटुंबीय, उपस्थित मान्यवरांनी पुजन करीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सामुहिक श्रद्धांजली वाहीली त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात आयोजीत कार्यक्रमात तळोदा शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी,विधान परिषद आमदार आमश्या पाडवी ,माजीमंत्री पद्माकर वळवी,भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भाजपा प्रदेश सदस्य डाॅ शशिकांत वाणी,भाजपा ज्येष्ठ डाॅ कांतीलाल टाटीया, शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष किरेसिग वसावे,तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी ,अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती नानसिंग वळवी,राजेंद्र गावित, अनु.सुचित जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, माजी जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर नाईक, राजेंद्र राजपुत,जिल्हा सरचिटणीस राजु गावीत,अल्पसंख्याक प्रदेश एजाज शेख,माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल चव्हाण, माजी सरपंच मांगीलाल जैन, कथ्थुराम सैदाणे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा हस्ते दिलवरसिंग पाडवी याच्या प्रतिमा पुजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिका चावीचे प्रतीक लोकार्पण करण्यात आले त्यानंतर माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश सदस्य शशिकांत वाणी, विधान परिषद आमदार आमश्या पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , नाभिक समाजाचेे माजी जििल्हाध्यक्ष कथ्थुराम सैदाणे, ज्येष्ठ डाॅ कांतीलाल टाटीया, प्रदेश सदस्य नागेश पाडवी, आमदार राजेश पाडवी यांंनी दिलवरसिंगदादा पाडवी याच्या कार्याची माहिती देेत जुन््या आठवणी ना उजाळा दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज मराठे यांनी तर प्रास्ताविक चारूशिला पाटील यांनी केेेले कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष विनोद कामे, माजी सभापती रूषाबाई वळवी, अॅड एल एम पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी, पंं.स.सदस्य अशोक राऊत, मोलगी सरपंच मनोज तडवी, बिजरीगव्हाण सरपंच रोशन पाडवी, पं.स.सदस्य किशोर पाडवी, संस्थेचे सचिव प्रभाकर उगले,सरपंच किसन नाईक, पंचायत समिती सदस्य अॅड सुधिर पाडवी, सरपंच सुनिल राव, शिवसेना युवा जिल्हा ललित जाट,संंदीप मराठे,
ओबीसी तालुकाध्यक्ष सुुुनिल सुर्यवंशी, धडगांव माजी तालुकाध्यक्ष कालुसिग पाडवी, सरपंच आकाश पाडवी, माजी पं.सदस्य धनसिंग वसावे, प्रकाश जैन,अनिल पाडवी, बापु महिरे, डाॅ दिनेश खरात,माजी उपसभापती भाऊ राणा,पोलीस निरीक्षक आसाराम आगरकर, मनोज डागा,कंजालाचे रामसिग वळवी, सांगल्या वसावे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र वसावे, खडकुणा सरपंच गुुुलाबसिंग वसावे, पंचरीदेव सरपंच तुकाराम वळवी,उदेपुर सरपंच रविंद्र वसावे, माजी उपसभापती विजय पाडवी, वाण्याविहीर सरपंच कांतीलाल पाडवी,विनोद जैन,जयेश चौधरी, डिंम्पल चौधरी, भिकमचंद जैैन,अमृृत चौधरी,दिलीप परदेशी, शामु सोलकी,प्रकाश क्षत्रिय, मनोज सोनार,महेश पाडवी, शुभम पााडवी, वैभव पाडवी, भुुुषण पाडवी,यावेळी उपस्थित होते
यावेळी लोकनियुक्त सरपंच व सरपंच यांचे स्मृती चिन्ह देवुन गौरव करण्यात आले
