दि.15/11/2022 रोजी लोकप्रिय आमदार राजेश दादा पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात एकमेव अद्वितीय पहिले धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आदरणीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ.हिनाताई गावित,विधानपरिषद सदस्य श्री आमश्या दादा पाडवी,शिरपूर विधान सभा सदस्य आमदार श्री काशीराम पावरा ,नवापूर विधान सभा सदस्य आमदार श्री शिरीष कुमार नाईक,नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रियाताई गावित,अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नंदुरबार श्री विजय भाऊ चौधरी,प्रदेश सदस्य भाजपा डॉ. श्री शशिकांत वाणी ,प्रदेश सदस्य भाजपा
श्री बापूसाहेब दीपक पाटील,नंदुरबार लोकसभा प्रभारी श्री राजेंद्र कुमार गावित, तळोदा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री अजय भैय्या परदेशी उपनगर अध्यक्ष सौ.भाग्यश्रीताई योगेश चौधरी,तसेच सर्व सभापती व उपसभापती सर्व सन्माननीय नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य जयस संघटनेचे पदाधिकारी व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते...
