तळोदा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत लोभाणी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी रमेश गिरधर पाडवी यांची बिनविरोध निवड. उपसरपंच निवडूनुक संदर्भात विशेष सभा आयोजित करण्यात आली तिच्या अध्यक्षस्थानी सरपंच शानुबाई वळवी होत्या. यावेळी विजयसिंग गोरजी वळवी , हेमाबाई नुरजी पाडवी, सदस्या हिना राजेश पाडवी, रमेश गिरधर पाडवी, कुसाबा अनिल नाईक,अक्षता बिदास पाडवी, पाडवी आकाश राजेश , पाडवी शंकर भिमसिंग ,पाडवी कांतीबाई अनिल आदी सदस्य हजर होते. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार विजय ससे, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी म्हणून प्रविण खाडे यांनी कामकाज पाहिले. निवडीबद्दल लोभाणी ,गव्हणीपाडा, बुधावली येथील कार्यकर्तत्यांनी निवडी बद्दल स्वागत केले आदी .
%20(8).jpeg)