शिंदखेडा तालुक्यातील रंजाने जसाने येथील आशा वर्कर वैशाली थोरात व पद्ममा गिरासे येथील गावातील गरजू रुग्णांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या व सगळ्यांना 24 तास आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या आशा वर्कर यांच्या दिनांक ७,११,२२ धमाने येथील प्रबंधक डॉक्टर रुचिरा पवार यांनी या दोघी आशा वर्कर यांना, धमाने पियुषी सरकारी दवाखान्याच्या,कामानिमित्त, धमाने येथील,दवाखान्यात, बोलविले होते मात्र कामानिमित्त रात्री आठ वाजल्याने डॉक्टर रुचिरा पवार यांनी धमाने पियूसी ची गाडी m,h,18,ji,oo95 नंबरच्या गाडीने त्यांना जसाने व रंजाने,पोहोचविण्यासाठी ड्रायव्हर याला पाठवले मात्र, ति गाडी चिलाने, गावा जवळील जे,के ठाकूर यांच्या शेतात जवळ रात्री आठ वाजता गाडीचा चालक, पुढे चालणाऱ्या अज्ञान वाहनाला जोरदार धडक दिल्याने त्यात वैशाली थोरात व पद्ममा गिरासे हे जखमी झाले, त्यांना पुढील विचारासाठी धुळे येथीलहिरे य
मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले होते याबाबत हर्षल जाधव यांनी शिदखेडा पोलीस स्टेशनला फिर्यादीवरून चालक संजय राजधर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र रंजाने येथील आशा वर्कर वैशाली थोरात यांची प्रकृती अतिशय खराब असल्याने त्यांना धुळे येथील खाजगी खाजगी छत्रपती हॉस्पिटलमध्ये, दाखल करण्यात आले आहे तर पद्ममा गिरासे धुळे येथे,यांना उपचार करून घरी सोडण्यात आले, वैशाली थोरात ही प्रकृती अतिशय चिंताजनक असून डोक्याला व कमरेला जोरदार मार लागल्याने, धुळे येथील खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहेत, मात्र ही,महिला विधवा असून सासू दोघ डोळ्यांनी आंधळी आहे दोन मुली संपूर्ण घराची जबाबदारी वैशाली थोरात वर होती आशा वर्कर ची नोकरी व मोल,मजुरी करून घराचा संसार चालवत होती,मात्र या अपघातात जखमी झाल्याने वैशाली ची तब्येत अतिशय नाजूक आहे घरात कोणीही करता पुरुष नसल्याने मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंबाची करता महिला अपघातात जखमी झाल्याने संपूर्ण कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे मात्र या परिस्थितीत ही अशा इतरांसाठी आरोग्यासाठी धावून जात होत्या त्याच अशांवर आता मोठे आर्थिक संकट झाल्याने आई दवाखान्यात ऍडमिट आहे मात्र दोन दिवसापासून घरात चुलही पेटली नाही,त्यांना आज मदतीची गरज आहे आशा सेविका वैशाली थोरात हिला मदतीची गरज असून ती एक प्रामाणिक व निष्ठेने काम करणारी आशा वर्कर होती परिसरात तिला सर्वच, ठिकाणी मदतीसाठी धावून जाणारी म्हणून आशा वर्कर म्हणून परिचित होती, अतिशय प्रामाणिक सेवा व निष्ठेने काम करणारी वैशाली थोरात, ही चांगल्या वागणुकीमुळेचसंपूर्ण गावकरी व रंजाने जसाने येथील ग्रामस्थ आपले येता,शक्तीप्रमाणे मदतीसाठी धावून येत आहे गावातील तरुण युवक मित्र मंडळ महिला मंडळ प्रत्येक घरातील महिला पुरुष,तसेच समाजसेवी सामाजिक कार्यकर्ते आपले येताशक्तीप्रमाणे पैसा गोळा करून तिच्या दवाखान्याचा खर्च मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे आता तिला खरंच दवाखान्यासाठी आर्थिक पैशांची गरज असल्याने दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे तिला आर्थिक मदत मिळाली तर तिच्या पुढील उपचार होऊ शकतो, यासाठी रंजाने जसाने येथील ग्रामस्थ वैशाली थोरात यांच्या तब्येतीसाठी लोक वर्गणी गोळा करण्यासाठी सरसावले आहे यातून गावकऱ्यांचा एक जिव्हाळा दिसून येत असल्याने परिसरातील नागरिकांनी ग्रामस्थांनी कौतुक केले
Tags
news