शिरपुर तालुक्यातील हिसाळे,खंबाळे ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष सरपंच पदासह,सदस्यपदासाठी निवडणुकीत उमेदवार उभे करीत आहे.
भारतीय कम्युनिष्ट पक्ष,म.रा.किसान सभा,लालबावटा शेतमजुर युनियन .
तर्फै हिसाळे ग्रा.प .निवडणुकीत सरपंच पदाचे .उमेदवार श्याम संतोष भिल याच्या.
उमेदवारी फार्म दाखल करण्यात आला.सोबत .अँड .हिरालाल परदेशी यानी वार्ड क्रं.३, मध्ये सदस्य पदा साठी फार्म दाखल केला.
थेट मतदारामार्फत सरपंच निवडणुकित सदस्यांचे महत्व कमी झाले आहे.संरपंचपदाचा उमेदवार लाखो रूपये खर्च करतो.सदस्या ३५०००/रुपये; सरपंच पदासाठी ७५०००,ते१०००००/एक लाख रुपये,खर्चाची मर्यादा आहे.परंतु सरपंच पदाच्या उमेदवार लाखो रुपायाची पार्टा देतो.मतदाराना दारु. पाजणे.सरास पैसै वाटणे.पैशांची उधळण केली जाते.मात्र निवडणुक आयोग .सर्व सामान्य उमेदवारांनाअनेक अटी शर्ती घालते.चोराला मलिदा संन्याशाला फाशी, अशा पद्धतीची ही परिस्थिती असते असा आरोप कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.
अश्या परीस्थीतीत कम्युनिस्ट पक्ष प्रस्थांपिताविंरुध्द हि निवडणुक निवडणुक आयोगाने नमुद केलेल्या रक्कमेचा २५:/:रक्कमेत हि निवडणुक लढवुन.प्रस्थापिंताचे पितळ उघडे पाडणार.
हिसाळे येथिल निवडणुकीत,अँड हिरालाल परदेशी,अर्जून कोळी,सुरेश परदेशी,तुळशीराम पाटील,प्रमोद पाटील,रामसिंग परदेशी,सतीष पाटील,मनोज बैसाणे.सरपंच पदाचे उमेदवार, तरुण तडफदार,शिक्षित,निर्वैशणी,उमेदवार श्याम भिल हे जोमाने प्रचार करणार,तसेच खबांळे येथिल डा किशोर सुर्यवंशी,रामचंद्र पावरा,गुलाब पावरा ,हरचंद पावरा, इत्यादी कार्यकर्तै मतदारांचे प्रबोधन करुन चांगले ऊमेदवारांना मत देण्यासाठी त्यांचे मत प्ररिवर्तन करणार आहोत.
