मालपूर येथील गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कुल मध्ये गुरु नानक जयंती साजरी.मालपुर वार्ताहर. श्री प्रभाकर आडगाळे.




  
 आज गुरु नानक जयंतीचे औचित्यसाधत  प्राचार्या सौ. परमेश्वरी  राजकुमार हे अध्यक्षस्थानी होत्या. शिक्षक इंचार्ज सौ.रत्नप्रभातावडे ह्या प्रमुख पाहुणे म्हणुन लाभले होते. ऊप  शिक्षिका सौ.प्रियंका रामोळे यांनी अध्यक्षाचे आभार मानले.  तर प्रभाकर आडगाळे यांनी गुरु नानकजी यांच्याबद्दल माहिती दिली. तसेच भावना नेकवाडे यांनी इग्लिश मध्ये नानकजी यांचे माहिती दिली.
त्या प्रसंगी.  अॅडमिस्टेटिव्ह श्री.धनंजय नेरिकर, योगेश बागले,सुवर्णा भदाणे, रेवती शिंदे, कावेरी गिरासे, भावना निकवाडे प्रियंका रामोळे, प्रभाकर आडगाळे, व विध्यार्थी ऊपस्थित होते. 
गूरु नानकजी च्या तैलचिञणाची पुजा करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुरुनानकजी च्या माहिती हिंदी,इंग्रजी,मराठी, भाषेत माहिती  विषय शिक्षकांनी मांडण्यात आले. व  सौ.प्रियंका रामोळे यांनी सुञसंचालन केले तर भावना निकवाडे यांनी आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने