तनुश्री सोनार बालदिन निमित्ताने तिच्या साहित्याची मैफल कुमार मनाची, या ई-बाल विशेष अंकात निवड

 



शिरपूर - यशवंत बाल माध्यमिक विद्यालय शिरपूर येथील माजी विद्यार्थीनी  कु तनुश्री सोनार  बालदिन निमित्ताने तिच्या साहित्याची निवड मराठी चित्रपट अभिनेत्री  लेखिका  डॉ निशीगंधा वाढ   ( मुंबई ) संपादित   (  मैफल कुमार मनाची, ) या ई-बाल  विशेष अंकात निवड झाल्या बद्दल गौरव करण्यात आला. यावेळी जेष्ठ साहित्यिक,लेखक एम के भामरे बापू यांचा शुभ हस्ते तनुश्री चा  सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य सौ कुलकर्णी मॅडम व लेखक सुनील सोनार उपस्थित होते.याप्रसंगी शिक्षिका  सौ. मनाली भामरे ,सौ,महाले मॅडम,  सौ, मोरे मॅडम  शाळेतील  बाल विद्यार्थीनी मित्र व मैत्रीणी ची उपस्थिती होती. 
आभार यशवंत बाल माध्यमिक विद्यालय शिरपूर. @  प्राचार्य व  शिक्षक वृंद परिवार. 
@ तनुश्री सुनील  सोनार
 (सावित्रीताई रंधे कन्या विद्यालय शिरपूर).

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने