एसटीच्या वाहकाला परप्रांतीय फेरीवाल्यांकडुन बेदम मारहाण प्रतिनिधी दत्ता पारेकर



 
पुणे:राजगुरूनगर एस.टी. बस स्थानक आवारात  एस.टी. बसमध्ये भेळ विक्री करण्यासाठी बसमध्ये प्रवेश दिला नाही, या कारणास्‍तव परप्रांतीय फेरीवाल्याकडून एसटीच्या वाहकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मध्ये एसटी बस वाहक बाळासाहेब चिमाजी नांगरे , (वय ४८ ,वाडा रोड,राजगुरूनगर, मूळ उंडेखडक,ता जुन्नर) हे जखमी झाले आहेत. तर फेरीवाला अमन मुकेश सिंह (वय १९ वर्ष,जससुपुरा,धौलपुर, राजस्थान) याच्यावर खेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने