आज पशू वैध्यकिय आरोग्य केंद्रात लंप्पी लसीकरण करण्यात आले. त्याप्रसंगी पशु वैध्यकिय आधिकारी श्री पपुलवाड सौ.सिमा शिंदे, सरपंच मच्छिंद्र शिंदे, पोपट भाऊ बागुल, श्रावण आहिरे, भटु रावल, ऊत्तमभामरे, पो पा. बापु बागुल,पशु वर्णोपचारक श्री पी.व्ही.चव्हाण, प्रशांत भामरे, महेशमाळी, आदी ऊपस्थित होते.
व्याघ्रबरी दूध ऊपादकचे चेअरमन श्री पोपट भाऊ बागुल यांनी गोमाताचे पुजन करुन लंप्पी रोगावर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
सध्या गोवोगावी लंप्पीरोगाची लागवण जनावरावर आढळुन येत आहे.
मालपूर हे गाव दूग्ध व्यवसायात जिल्हात आग्रेसर आहे. दुधारी जनावरी भरपूर प्रमाणात आहेत. याचे औचित्य साधत पशु वैध्यकिय पपुलवाड व सिमा शिंदे मालपूरपशु आरोग्यकेंद्र श्रेणी १ला संपन्न झाला त्यावेळी पशूपालकांचा समावेश होता.
Tags
news