मुकटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पोषण महा2022 निमित्ताने पोषण आहार प्रात्यक्षिक करण्यात आले.यावेळी प.स.सदस्य राजेंद्र शर्मा, सरपंच गुलाबराव पाटील,ग्रामसेवक युवराज भामरे,अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती. प्रीती सानप उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी क्र.1 ते 11 कार्यकर्त्या मदतनीस यांनी केले.नियोजन सुनीता पवार.अंगणवाडी क्र.3 प्रीती पाटील,अंगणवाडी क्र.7 रांगोळी व्यवस्थापन, अश्विनी बडगुजर, सरिता चौधरी, शालू पाटील,मीराबाई पाटील,शीतल पाटील,आहार व्यवस्थापन, संगीता चौधरी, वंदना पाटील,ज्योत्स्ना पाटील,छाया बडगुजर, कल्पना पाटील,मदतनीस आशा पाटील,रंजना पाटील,भिकुबाई पाटील,रेखा बैसाने,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मुकटी आशा वर्कर उपस्थित होते,या कार्यक्रमात प्रीती सानप यांनी मार्गदर्शन केले.
Tags
news