आर.सी. पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालयात लसीकरण



 *शिरपूर* -येथील आर. सी.पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालय आदर्श नगर ,शिरपूर येथे कोविड-19 लसीकरण  १२ ते १४ वयोगटातील इयत्ता ५ ते  ९च्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना कोविड-19 लसीकरण बाबत विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य श्री. डॉ. अमोल परब सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच  , आरोग्य अधिकारी डॉ. नितू बत्रा मॅडम व त्यांचे सहकारी तसेच विद्यालयाचे शिक्षक श्री. नितिन पाटील सर, श्री. रवींद्र सोनगिरे सर श्री. जितेंद्र पाटील सर, श्री बापू माळी सर श्री.पंकज बागुल, श्री अनूप चंडेल, श्री. कृष्णा निकम उपस्थित होते. सदर लसीकरण पहिला व दुसरा डोस चे  करण्यात आले.  सदर लसीकरण मोहिमेसाठी इयत्ता पाचवी ते नववी च्या वर्गशिक्षक  तसेच विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने