कै. साहेबराव महरू निकम यांचे स्मरणार्थ, रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिर दोडाईचा अख्तर शाह






दोडाईचा  दि. ३ जुलै, २०२२
 सकाळी १० ते दु. ४ वाजेपर्यंत
रोटरी भवन, दोंडाईचा येथे जीवन ज्योती ब्लड बँक, धुळे यांच्या सहकार्याने पार पडले.
५५ रक्त दत्यानी रक्तदान केले.
रो संजय निकम यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीत शिबिर प्रायोजित केले.
प्रो चेअरमन रो. हरीश झाबक, 
अमित चित्ते, आशिष अग्रवाल यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी महेनात घेतली.
रितेश कवाड, पंकज कवाड, राकेश जैस्वाल, प्रफुल शिंदे, योगेश महेश्वरी, डॉ फुलांब्रिकर, डॉ बी एल जैन, रामेश्वर इंदानी, डॉ हेमंत नागरे, श्रीकांत सराफ, डॉ नितीन बिऱ्हाडे, डॉ चेतन बच्छाव, अतुल पाटील, डॉ अविनाश मोरे, अनिश शाह, हर्षिद पटेल, सचिन शाह, मनीष कुकरेजा, नीलकंठ पाटील, अंकुश अग्रवाल, संजय धनगर, डॉ दिलीप पाटील, गुलाम शेख, डॉ पूनम  दुगड, डॉ विभा इंदाणी आदी उपस्थित होते.
सचिव: रो. अमर इंदाणी
अध्यक्ष: रो. डॉ. प्रफुल दुगड
ह्यांनी सर्व दात्यांचे व जीवन ज्योती रक्तपेढी चे आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने