*समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष शाकिर लोहार यांच्या वाढदिवसा निमित्ताने शिवन क्लासेस कोर्स सुरु व ईश्रम कार्डाचे मोफत वाटप* दोडाईचा (अख्तर शाह )




दोडाईचा समाज वादी पक्षाचे
शहर अध्यक्ष शाकिर म्हणाले कि मला वाढदिवस साजरा करायचा पण कसे करायचा म्हणून मी संकल्पना केली की
माझा शहरातील महिला भगीनी साठी काहीतरी करायचे
ते मी माझा दोडाईचा शहरातील गोरगरीब गरजू महिलाना व भगीनीसाठी शिवण काम व कपडे कटीन व तसेच शिवण काम कोर्स 
व महिला भगीनीन साठी व 
तसेच भाऊबंधू साठी शासनाने
दिलेल्या ई-श्रम कार्डाचे मोफत देण्यात आले
व अशा पध्दतीने  शहिद अब्दुल हमीद चौक येथे वाढदिवस साजरा करण्यात आले
तसेच यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ रवींद्र देशमुख. व अमित दादा पाटील सत्कार करून शुभेच्छा दिल्या
यावेळी उपस्थित
समाजवादी चे  धुळ्याचे नगरसेवक अमीन पटेल. कल्पना गंगवार मॅडम  महिला प्रदेश सचिव .गुड्डू काकर युवाजन प्रदेश सचिव .
अकील अन्सारी प्रदेश सचिव
जमील मंसुरी धुळे शहर  महासचिव.
हाजी खुर्शिद उपाध्यक्ष धुळे शहर
हलिम खतीब.
संजूम खाटीक महिला अध्यक्ष दोडाईचा.
शकिला शेख.महिला शहर उपाध्यक्ष.
तय्यबा मंन्सुरी शहर महिला सचिव
जुबेर.भाई धुळे अस्लम भाई.धुळे.
शेख उस्मान अशरफी नेताजी
शेख जहुर. शहर उपाध्यक्ष 
सय्यद मोहसीन पिंन्जारी धुळे जिल्हा महासचिव
अक्रमभाई तेली शिदखेडा तालुका अध्यक्ष
सद्दाम तेली. अलपसंख्य शहर उपाध्यक्ष. 
रईस शेख.
अजहर लाला.
आवेश तंबोली शोशल मेडीया प्रभारी.तोशीफ शाह.युवा शहर अध्यक्ष.तसेच महिला बघनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने