ठाणे - ठाणे महानगरपालिका यांच्याकडून पत्रकार रंजीत सिंह राजपूत सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक संचालक प्रसिद्धी विभाग मंत्रालय यांच्या कोरोना काळातील कार्याचे दखल घेत त्यांच्या सन्मान केला आहे दिनांक 4 मार्च रोजी सदरच्या सन्मान करण्यात आला आहे
कोविड १९ च्या कोरोना महामारीच्या काळात जनजागृती विषयक तथा विविध लोकोपयोगी उपक्रम-योजनांवर लेखन कार्य करून ठाणे महानगरपालिकेला मोलाचं सहाय्य केलं.याबद्दल महापौर श्री.नरेशजी म्हस्केसाहेब यांच्या हस्ते माझा प्रशस्तीपत्र स्मृतीचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.संदीप माळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
Tags
news
