*मालपुर येथे पल्स पोलिओ लसीकरण्यास चांगलाचप्रतिसाथ.* प्रभाकर आडगाळे प्रतिनिधी.




मालपुर ता.शिंदखेडा येथे आज शुन्य ते पाच वर्षवयोगटातील बालकांना पल्स लसिकरण मोहिम प्राथमिक आरोग्य केंद्राने  गावात गाडी फिरवुन दवंडी दिली   तर आशासेविकांच्या सहकार्याने प्रत्येक भागात बुथ निर्माण केले असुन मदतनिसहांस पल्स पोलिओ मोठ्या प्रचंड प्रतिसाथ मिळत आहे . बुथ क्रमांक७हा मालपुर ग्रामपंचायत मध्ये सौ. मनिषा भालेराव व मदतणीस सौ.कल्पना माळी,बच्छाव यांनी सहकार्यकरुन घरोघरी जावुन बालकांना लसीकरण करुन घ्या अशी विनंती केली  व त्यांना पालकांनी स्वता पुढाकार घेवुनमुलांचे लसीकरण केल्याचे दिसुन येत आहेत. बारा वाजे पर्यत७० %लसीकरण झाल्याचे सौ.मनिषा भालेराव यांनी आमच्या मालपूर प्रतिनिधीशीबोलतांना सांगातले. 
आम्ही पाचवाजेपर्यंतअखंड सेवा पुरवणार आहोत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने