खान्देश तेली महिला मंच पुणे आयोजित मोफत वधू वर मेळाव्यात सहभागी व्हा- शामकांत ईशी*



शिरपूर (प्रतिनिधी) *खान्देश तेली समाज महिला मंच पिंपरी चिंचवड पुणे यांच्या तर्फे राज्यस्तरीय तेली समाज वधू वर पालक परिचय मेळावा दि २० मार्च २०२१ रोजी आकुर्डी पुणे येथे  मोफत आयोजित करण्यात आला आहे तरी राज्यातील तेली समाजातील वधू वरांनी आपले फॉर्म १० मार्च पावेतो भरून सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश तेली महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत जगन्नाथ ईशी व पदाधिकारी यांनी केले आहे*.
  पुणे येथे स्थायिक झालेल्या खान्देशातील महिलानी एकत्रित येऊन पुण्यात खान्देश तेली समाज महिला मंच स्थापन करण्यात आले असून त्यामार्फत  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तेली समाजातील विवाहिच्छूक  *वधू वरांसाठी मोफत परिचय  मेळावा रविवार दि २० मार्च २०२२ रोजी* सकाळी १० वाजता खंडोबा मंदिर मंगल कार्यालय *आकुर्डी पुणे* येथे अनेक  मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
  या मेळाव्याचे फॉर्म  वधू वरांनी दि १० मार्च २०२२ पावेतो भरून  श्री गुरुकृपा प्रिंटर्स रानमळा हॉटेल समोर  वाल्हेकरवाडी पुणे येथे पोस्टाने अथवा व्हाट्सअप क्र ९०२१६००६२८ या क्रमांकावर पाठवून  सहभागी व्हा उशिरा आलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. फॉर्म शामकांत ईशी रोशनी झेरॉक्स, नविन तहसीलदार कार्यालयासमोर शिरपुर ९८५००४०७२२ येथे उपलब्ध आहेत.
   या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश तेली महासंघ युवक आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी , प्रदेश तेली महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष नरेशअप्पा चौधरी, महिला आघाडी कार्याध्यक्ष सौ जयश्रीताई अहिरराव, सौ प्रतिभाताई चौधरी, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सुनिल चौधरी, विभागीय उपाध्यक्ष दीपक चौधरी, आशिष चौधरी,सरचिटणीस प्रा उमेश चौधरी,  चिरंजीवी चौधरी दोंडाईचा,जिल्हा उपाध्यक्ष महेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस भटू नेरकर,नरेश चौधरी,  तालुकाध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय चौधरी, युवक तालुकाध्यक्ष दुर्गेश चौधरी, उपाध्यक्ष मनोज चौधरी,शहराध्यक्ष सुनिल चौधरी,  राजेंद्र दिलीप चौधरी,उपाध्यक्ष भरत चौधरी,सेवा आघाडी जिल्हाध्यक्ष किशोर चौधरी कार्याध्यक्ष कैलास बोरसे, जिल्हा सरचिटणीस चेतन चौधरी, गजानन चौधरी,दिनेश चौधरी, सोहन संजय दगा चौधरी,सुरेंद्र चौधरी, सचिन चौधरी,गणेश चौधरी,मिलिंद चौधरी, लालचंद चौधरी, रामकृष्ण चौधरी, जयेश चौधरी, सुनिल चौधरी (कुवे), प्रकाश चौधरी,कैलास चौधरी, धनंजय चौधरी, युवराज धोंडू चौधरी, आकाश चौधरी, कमलेश चौधरी, शरद चौधरी,ईश्वर चौधरी, किरण चौधरी,विक्रांत थोरात, सोनू चौधरी, प्रतीक ईशी,प्रवीण चौधरी, अरुण चौधरी, श्री विघ्नहर्ता संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश चौधरी, सचिव सुनील चौधरी, बापू चौधरी, मोहन चौधरी,धुळे प स सदस्य चेतन चौधरी सोनगीर,धनराज चौधरी बेटावद, मनोज चौधरी सिंदखेडा,पंकज चौधरी, ऍड सचिन चौधरी दोंडाईचा, प्रा सागर चौधरी धुळे, धनराज चौधरी साक्री,निखिल चौधरी, चेतन चौधरी, मुन्ना चौधरी कुसुबा,व पदाधिकारी यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने